साहित्य प्रकार

Tuesday, November 30, 2010

भूल  
मंद पावसाचा 
रुणुझुणु ताल
नाद पैंजनाचा
तुझे  मित बोलं.


आभालात  माझ्या
चांदण्याची झुलं
लख्ख त्यात तू ही
एक चंद्र फुलं. 

माझी कविता

मुखवटय  आड
हिजद्यांचे आपले बारे असते 
त्यांना राजकारण नसते   .
               मग राजकारणात एवढे काय  असते?
तिथे   टोपिवाल्या कोल्ह्यांचे गाव असते,
उसाचे  भेंड त्यांनी खायचे आणि ते ,
तुम्ही आम्ही निस्तरायाचे असते......................................! 

माझी कविता

गणित 
मी आकडेमोड करत गेलो आणि,
हातचे वाढत राहीले.


छेदकाना चकवे देऊन ,
अंकांचे गुणाकर ही खुप शिकले.
तरी ठागांच्या डावात ,
एका पांचाली साठी...
धर्माचे  सारे राज्य गेले..........!

माझी कविता

बैरागी 
वैशाख उन्हाचा वणवा,
दरी माझ्या येतो 
संध्येचा बैरागी मी ,
मज चन्द्र कोरता येतो.

माझी कविता

उद्या मी .......!
आजचा मी उद्या नसेन,
नवा  दिवस मी ही नावाच असेन,


विझून  गेले दिवे आणि,
उध्वस्त झाले रान तरी,
उजेडाचा आभास मी कलोखाचा चन्द्र असेन.

Sunday, November 28, 2010

माझी कविता

मित्रा..............!
केवळ जगावं म्हणून जगाता येत नाही ,
देनं  घेनं केल्याशिवाय जगणं मुळी होताच नाही.


शिखर   गठ्ल्याने कोणी राजा होत नाही ,
नेतृत्वाच्या  कौशल्या शिवाय दगढ़ाचं सिंहासन होत नाही.

Saturday, November 27, 2010

माझी कविता

तेंव्हाची गोष्ट ....!
आभाळ खली आलं आणि मी नीला झालो तेंव्हाची गोष्ट .....

माझी कविता

नामंजूर 
नामंजूर होता सुर्याच्या वरस्दाराना  कजव्याचा चिमुठभर उजेड म्हणून ,
वतीशीच सूत जोडलं  आणि  दिवा होन्यधिच , 
आयुष्य वणवा होउन पटत गेलं.   

quote

हरवलेली स्वप्ने आणि हरवलेली माणसे कधीच परत येत नसतात.

                             ----------------रणजीत देसाई.

Friday, November 26, 2010

True Friend

In my opinion only book is a best friend in all the world, coz he have no mind of himself to change his attitude  ......naven't it?