निरोप घेउन तू निघून गेलीस ,
आणि मी...?
माझ्यातला मीच हरवून गेलो कुठे
शक्तिहीन झालो आणि.........
निर्जीव पवालानी इथवर आलो
कोणास ठाउक? कदाचित ....
प्रेम म्हणजे ,
जीवन जगण्याची शक्तिच असते काय ?
आणि मी...?
माझ्यातला मीच हरवून गेलो कुठे
शक्तिहीन झालो आणि.........
निर्जीव पवालानी इथवर आलो
कोणास ठाउक? कदाचित ....
प्रेम म्हणजे ,
जीवन जगण्याची शक्तिच असते काय ?