साहित्य प्रकार

Friday, January 21, 2011

???????

निरोप घेउन तू निघून गेलीस ,
आणि मी...?
माझ्यातला मीच हरवून गेलो कुठे
शक्तिहीन झालो आणि.........
 निर्जीव पवालानी इथवर आलो 
कोणास ठाउक?  कदाचित  ....
प्रेम म्हणजे ,
जीवन जगण्याची शक्तिच असते काय ?